Gopichand Padalkar
esakal
संख (सांगली) : ‘‘देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय संपत्ती आहे. कोणतीही भाषा मोठी-लहान नाही. सर्व भाषांचा आदर राखून परस्पर सौहार्दाने राहणे हीच खरी देशभक्ती आहे,’’ असे प्रतिपादन विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ (Basanagouda Patil Yatnal) यांनी केले.