Sangli Anti-Corruption Bureau latest news
esakal
कवठेमहांकाळ : येथील पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागातील एका सहाय्यक अभियंत्यास १७ हजार ४०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. १३) केली. संतोष अशोक कांबळे (वय ३८, सहाय्यक अभियंता (श्रेणी-२)बांधकाम उपविभाग, पंचायत समिती कवठेमहांकाळ) असे त्या सहाय्यक अभियंत्याचे नाव (Santosh Kamble ₹17400 bribe case) आहे.