Krishna River Level : कोयना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक थांबली! कृष्णा नदीची सांगलीतील पाणी पातळी 9 फुटांवर; स्थिती पुन्हा चिंता वाढवणारी

Koyna Dam water level today : चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळीही वेगाने घटत असून सांगलीसह परिसरात जलसाठ्याबाबत चिंता वाढली आहे.
Krishna River water level Sangli

Krishna River water level Sangli

esakal

Updated on

सांगली : चार दिवसांपासून पाऊस पूर्ण थांबला आहे. काल सकाळपासून कोयना धरणातील पाण्याची आवक पूर्ण थांबली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ५३.६९ झाला आहे. पाऊस थांबल्याने कृष्णा नदीतील पाणी पातळी (Krishna River water level Sangli) झपाट्याने घटली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ९ फूट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com