Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

dead chickens dumped in Krishna River Sangli : सांगलीतील बायपास पुलावरून मेलेल्या कोंबड्या कृष्णा नदीत आणि शेरीनाल्यात फेकल्या जात असल्याचा आरोप स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला.
dead chickens thrown from bypass bridge in Sangli

dead chickens thrown from bypass bridge in Sangli

esakal

Updated on: 

सांगली : येथील बायपास पुलावरून मेलेल्या कोंबड्या कृष्णा नदीच्या पाण्यात सातत्याने फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रोज रात्री गुपचूप केला जात असल्याच्या संशयावरून काही पर्यावरण कार्यकर्त्यांनी रात्री दहा ते बारा या वेळेत स्टिंग ऑपरेशन (Sangli bypass bridge chicken dumping incident) केले. त्यात कृष्णा नदी आणि शेरीनाला या दोन्ही ठिकाणी कोंबड्या फेकल्या जात असल्याचा प्रकार कॅमेराबद्ध झाला आहे. त्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Krishna River Pollution
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Krishna River Crocodile Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com