Koyna Dam Update : कोयना धरणात अवघा 9 TMC पाणीसाठा; कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशावर बंदी, थेट साहित्य जप्तीचे आदेश!

Krishna River irrigation ban in Sangli : कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला असून कमी पाऊस, एल निनोचा परिणाम आणि कोयना धरणातील घटता साठा यामुळे सांगलीतील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.
Krishna River Water Ban

Krishna River Water Ban

esakal

Updated on

सांगली : कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशास बंदी घालण्यात आली आहे. कुणी पाणी उपसा करू नये, यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. तसे सापडल्यास गुन्हा दाखल करून साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवारात पिके उभी आहेत. ती जगवायची की मरायला सोडून द्यायची, असे महासंकट ‘कृष्णा’काठी उभे आहे. जूनअखेर पाऊस झालाच नाही तर नदीच्या पाण्यावर (Koyna Dam low water storage update) अवलंबून शेती कोलमडून पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com