Sangli Traffic : सांगलीतील जुना बुधगाव रोड रेल्वे गेट क्र. 129 तीन महिने बंद; पर्यायी मार्ग जाहीर

जुना बुधगाव रोडवरील रेल्वे गेट क्र. 129 दुरुस्तीसाठी 25 मेपासून तीन महिने बंद; जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना, पर्यायी मार्गांवर सुरक्षा व प्रकाशाची विशेष व्यवस्था
Infrastructure Update: Railway Level Crossing 129 in Sangli Closed for Repairs

Infrastructure Update: Railway Level Crossing 129 in Sangli Closed for Repairs

sakal
Updated on

सांगली : जुना बुधगांव रोड, येथील रेल्वे गेट क्र. 129 दुरुस्तीच्या कामकाजासाठी बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सांगली शहरातील जुना बुधगाव रस्ता येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्र. 129 वरील रस्ता दिनांक 25 मे 2026 पासून पुढील 3 महिन्यांच्या कालावधीकरिता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद केल्याची अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटी व शर्तीचे अधीन राहून पर्यायी वाहतूक मार्ग घोषित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com