

Candidates campaigning in Sangli wards through rickshaw rallies and door-to-door voter interactions.
sakal
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक प्रचाराचा दुसरा दिवस उमेदवारांसाठी अधिकच गतिमान ठरला. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार व कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत.