Sangli Municipal Corporation Recruitment
esakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये ५८६ रिक्त जागांसाठी ‘मेगाभरती’ सुरू (Sangli Municipal Corporation Recruitment) आहे. याप्रकारची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावर व्हायरल होत आहे. यावर ‘कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नाही. तो मजकूर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा आहे.’ असे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.