

Nomination Form Rush Ahead of Municipal Elections
sangli
सांगली : अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत सांगली, मिरज, कुपवाड शहरातील तब्बल ११०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज खरेदी केली आहे. त्यासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुवळ सुरू आहे. आता प्रतीक्षा असेल, ती पक्षाकडून आदेशाची आणि योग्य मुहुर्ताची. शेवटच्या दोन दिवसांत ही धांदल उडेल, अशी चिन्हे आहेत.