Sangli Accident : सांगलीत दुचाकी अपघातात एका मृत्यू; दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने गंभीर जखमी
Sangli Accident News : चौधरी हा दुचाकीवरून (एमएच १०, ईजे ४९३२) निघाला असताना पेट्रोल पंपानजीक दुचाकी घसरल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Sangli motorcycle crash site where one person lost their life, and the rider sustained serious injuries after losing control of the bike."Sakal
सांगली : अंकली रस्त्यावरील एका पेट्रोल पंपानजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.