Sangli Municipal Corporation Action : विश्रामबागेतील 69 खोकी चार जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त; अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची मोठी कारवाई

Sangli Municipal Corporation Action : सांगली महानगरपालिकेने विश्रामबाग ते आलदर चौक दरम्यान ६९ विनापरवाना खोकी हटवली. चार जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
Sangli Municipal Corporation Action

Sangli Municipal Corporation Action

esakal

Updated on

सांगली : विश्रामबाग ते आलदर चौक दरम्यान दांडेकर दुकानासमोरील ६९ विनापरवाना खोकी महानगरपालिकेने (Sangli Municipal Corporation) हटवली आहेत. चार जेसीबीच्या सहाय्याने ही खोकी जमीनदोस्त करण्यात आली. महानगरपालिकेने २४ तासांपूर्वी खोकीधारकांना शेवटच्या नोटिसी देण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या कारवाईने या ठिकाणी दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. आलदर चौकात काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli
Crores in Business Affected as Sangli Jaggery Market Remains Shut Amid Quality Checks
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Marathi News Esakal
www.esakal.com