

Guardian Minister Chandrakant Patil addressing media on Mahayuti power formation in Sangli.
sakal
सांगली : सांगली महानगरपालिकेत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलणे सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचे दोन सदस्य मिळाल्यानंतर आमचे ४१चे बहुमत होईल.