Sanjita Mohapatra Sangli Municipal Commissioner appointment
esakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तपदी संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती झाली (Sangli Municipal Corporation) आहे. सध्या त्या अमरावती येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीचे पत्र आज महापालिकेला प्राप्त झाले. त्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरणार आहेत.