Municipal Tax Payment : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो... घरपट्टी-पाणीपट्टी पावत्या द्या; आयुक्त सत्‍यम गांधी : अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू

Sangli Municipal : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याबाबत आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे
Municipal Tax

Municipal Tax

sakal

Updated on

सांगली : ‘घरपट्टी आणि पाणीपट्टी ही महानगरपालिकेची उत्पन्नाची साधने आहेत. तेव्हा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही बिले भरावीत, आपल्या किंवा कुटुंबीयांच्या नावे असलेल्या भरणा केलेल्या पावत्या सादर कराव्यात; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,’ असा सज्जड दम आयुक्त सत्यम गांधी यांनी बजावला.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River water level in Sangli
Sangli flood risk due to Almatti Dam
Koyna Dam discharge latest update
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com