

BJP leaders and candidates during the campaign strategy meeting in Sangli ahead of municipal elections.
sakal
सांगली : ‘‘महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असे आवाहन आज पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. सर्व प्रमुख नेत्यांची प्रचार मोहीमपूर्व बैठक खरे मंगल कार्यालयात झाली.