

Political parties gear up as Sangli municipal elections enter a decisive multi-corner phase.
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीनंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप सर्व प्रभागांत लढणार असून त्यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), मनसे यांचे आव्हान आहे.