

Election activity intensifies as leaders negotiate candidate withdrawals in Sangli.
sakal
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत ७८ जागांसाठी भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे सुमारे सातशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज आहेत.