

Congress and NCP leaders celebrate unity-driven gains after Sangli municipal election results.
sakal
सांगली : महापालिका निवडणूक जाहीर होईपर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले उमेदवार हाती लागतील का, अशी चर्चा होती. या दोन्ही पक्षांनी नगरपालिका निवडणुकीत समन्वयाने काम करत एकीचा नव्या पॅटर्नची ‘लिटमस टेस्ट’ घेतली. ती यशस्वी झाल्यानंतर तोच प्रयोग महापालिकेत केला.