

Independent candidates and party symbols seen on Sangli municipal ballots.
sakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार निवडून आला नाही. मात्र, दुसऱ्या स्थानी काँग्रेस पुरस्कृत एका अपक्ष उमेदवाराने झेप घेतली आहे.