Sangli politics: अखेरच्या दिवशी सांगलीत उमेदवारीचा स्फोट; तब्बल ८५५ अर्जांनी राजकीय गणिते ढवळून काढली!
Nomination Forms Filed: ८५५ नगरसेवक आणि ११० नगराध्यक्ष पदांच्या अर्जांनी जिल्ह्यात राजकीय समीकरणे ढवळून निघाली; बंडखोरी टाळण्यासाठी पक्ष नेते तीन दिवस तळ ठोकणार.
सांगली: जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी साेमवारी धुरळा उडाला. तब्बल ८५५ इच्छुकांनी नगरसेवकपदासाठी तर ५५ इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.