

Security Checkposts
sakal
सांगली : महापालिका निवडणूकीसाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहेत. शहरात कोठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. होमगार्डसह जिल्ह्यातील पोलिस दलाची कुमक मागवण्यात आली आहे.