Political Forts Retained Across Sangli District
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Electio Result : ईश्वरपुरात ‘तुतारी’, विट्यात बाबर ‘भारी’; सांगली जिल्ह्यात निवडणूक निकालांनी राजकीय चित्र पालटले
Political Forts Retained Across Sangli District : नगरपालिका-नगरपंचायत निकालात सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे गड अबाधित, विटा, जत, शिराळ्यात थेट सत्तांतर; ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा दमदार कमबॅक. भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी व स्थानिक आघाड्यांचा सत्ता समतोल ठरला निर्णायक
सांगली : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी आपआपले गड राखले. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेत दमदार कमबॅक करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांच्या एकीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

