Abhijit Bhosale six months jail sentence
esakal
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे पालिकेतील विद्यमान नगरसेवक अभिजित दत्तात्रय भोसले (वय ३१, हनुमाननगर, सांगली) यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवून सहा महिने साधी कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली (Abhijit Bhosale six months jail sentence) आहे.