Sangli News : उद्योग क्षेत्रात यंदा ‘फिल गुड’; आठ महिन्यांत २४४ कोटींचा जीएसटी

Sangli News : २०२३-२४ या वर्षातील जीएसटीची वसुली ३३६ कोटी आहे. यंदा साडेतीनशे कोटींचा टप्पा पार करण्याची अपेक्षा आहे.
gst
gstesakal
Updated on

-ऋषिकेश माने

सांगली : कुपवाड आणि मिरज औद्योगिक वसाहतीत चालू आर्थिक वर्षात ‘फिल गुड’ वातावरण आहे. येथील उत्पादनांना मागणी वाढली आहे. परिणामी, यंदा जीएसटी वसुलीतही सुमारे दहा टक्क्यांची वाढ दिसत आहे. यंदा १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत २४४ कोटी रुपये जीएसटी वसूल झाला आहे. २०२३-२४ या वर्षातील जीएसटीची वसुली ३३६ कोटी आहे. यंदा साडेतीनशे कोटींचा टप्पा पार करण्याची अपेक्षा आहे. \

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com