Sangli Explosion : भाळवणीत शोभेच्या दारूचा भीषण स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू, दारू बनविणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Deadly Firecracker Explosion in Vitha Area : विटा तालुक्यातील भाळवणी येथे बेकायदेशीर शोभेच्या दारूचा भीषण स्फोट झाला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Sangli Explosion

Sangli Explosion

esakal

Updated on

विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील पत्र्याच्या खोलीत काल सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा भीषण स्फोट (Sangli Explosion) झाला. त्यात आफताब मन्सूर मुल्ला (वय २५, भाळवणी) व अमीन उमर मुल्ला (३५, चिंचणी - अंबक, ता. कडेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com