OBC community members discuss reservation issues ahead of local body elections.
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli ZP - PS : नवकुणबी घुसखोरीचा फटका! ओबीसी आरक्षणावर घाव, सांगलीत जातीय संघर्ष पेटणार?
OBC Reservation : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात आरक्षणाचा गंभीर वाद उफाळून आला आहे. नवकुणबी प्रमाणपत्रांच्या झपाट्याने वाढलेल्या वापरामुळे ओबीसी प्रवर्गातील जागांवर थेट परिणाम.
सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच नागरिकांचा मागास प्रवर्गात मराठा समाजातील नवकुणबी विरुद्ध एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी असा जागोजागी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

