

Candidates campaigning door-to-door in the Mangle ZP constituency ahead of polls.
sakal
मांगले : मांगले जिल्हा परिषद गटात अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समझोता झाला. भाजपविरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. उमेदवारी निश्चितीअगोदरच दोन्ही राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विराज नाईक आणि भाजपचे उमेदवार विजय पाटील यांनी कुटुंबीयांसह घराघरांत प्रचाराला सुरुवातही केली आहे.