Sangli Police Headquarters
esakal
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील पोलिस मुख्यालय (Sangli Police Headquarters) परिसरातून एका पोलिस अंमलदारांची दुचाकी चोरट्याने लंपास केली. शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळीत ही चोरी झाली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. हा परिसरही आता चोरट्यांच्या नजरेतून सुटला या सारखी धक्कादायक घटना नाही.