Sangli Crime : घरफोडीचा छडा; २० तोळे सोने जप्त

शहरातील जामवाडी परिसरातील घरातून दहा लाखांचे दागिने लंपास करणाऱ्‍या चोरट्याला जेरबंद करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांच्याकडून वीस तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
Sangli police have recovered 20 tolas of stolen gold in a burglary case. The investigation led to the identification of the thieves and their arrest.
Sangli police have recovered 20 tolas of stolen gold in a burglary case. The investigation led to the identification of the thieves and their arrest.Sakal
Updated on

सांगली : शहरातील जामवाडी परिसरातील घरातून दहा लाखांचे दागिने लंपास करणाऱ्‍या चोरट्याला जेरबंद करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांच्याकडून वीस तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. योगेश अनिल जाधव (वय ३७, कोल्हापूर रस्ता, कबाडे हॉस्पीटलमागे, सांगली) असे संशयितांचे नाव आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com