Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली

RTO Fine Collection : २०२५ मध्ये २५ हजार कारवाया आणि ५ कोटींहून अधिक वसुली झाल्याने वाहतूक शिस्तीपेक्षा महसुलाला प्राधान्य दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
RTO officials conducting vehicle checks

RTO officials conducting vehicle checks

sakal

Updated on

सांगली : जिल्ह्यात दरवर्षी ५०० हून अधिक जणांना रस्ते अपघातांत जीव गमवावा लागत आहे. ‘आरटीओ’कडून मात्र वाहतूक सुरक्षा पंधरवडा वगळता ठोस कृती कार्यक्रम राबविला जात नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com