Three new GBS patients have been admitted to a private hospital in Sangli, where treatment is in progress.
Three new GBS patients have been admitted to a private hospital in Sangli, where treatment is in progress.Sakal

Sangli : ‘जीबीएस’चे आणखी तीन रुग्ण दाखल; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Sangli Records Three New GBS Cases : ‘ऑटोईमिनो’ आजार असून शरीरातील नर्व्हस सिस्टिमचे आवरण निघून गेल्याने तशी लक्षणे रुग्णात आढळून येतात. परंतु घाबरून न जाता दक्षता वेळीच औषधोपचार घ्यावेत. पुण्यात अधिक रुग्ण आहेत.
Published on

सांगली : बुधवारी जिल्ह्यात ‘जीबीएस’चे (Guillain Barre Syndrome) तीन नवे रुग्ण दाखल झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. विटा, आष्टा व नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील तीन रुग्ण असून काल तीन रुग्ण आढळले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com