Shirala Nag Panchami 2026 : शिराळ्याच्या नागपंचमीबाबत मोठा निर्णय! यंदा 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवण्यास परवानगी; आमदार सत्यजित देशमुखांची माहिती

Shirala Nag Panchami live cobra display permission : शिराळ्याच्या ऐतिहासिक नागपंचमी उत्सवासाठी जिवंत नाग दाखविण्याच्या शैक्षणिक व समाजप्रबोधन उपक्रमांना यंदा ४१ ठिकाणी परवानगी मिळाली. गतवर्षी २१ परवानग्या होत्या.
Shirala Nag Panchami 2026

Shirala Nag Panchami 2026

esakal

Updated on

शिराळा : शिराळ्याची ऐतिहासिक आणि पारंपरिक ओळख असलेल्या नागपंचमी उत्सवासाठी शैक्षणिक व समाजप्रबोधनाच्या उपक्रमांतर्गत जिवंत नाग दाखविण्यास केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ४१ ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी २१ जणांना अशी परवानगी मिळाली (Shirala Nag Panchami 41 locations permission) होती. यंदा परवानगीच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com