Sangli Crime : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला अंगावर डिझेल ओतून पेटवले; रागाच्या भरात कृत्य, अनिताचा दुर्दैवी अंत

Shocking Crime in Shiral Taluka: Husband Sets Wife on Fire - सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अनिताचा दुर्दैवी अंत
Sangli Crime News

Sangli Crime News

esakal

Updated on

कोकरूड : मेणीपैकी सावंतवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवल्याची घटना (Sangli Crime News) समोर आली. या घटनेत ७० टक्के भाजलेल्या अनिता संजय बेंगडे (वय ४०) यांची मृत्यूशी झुंज सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com