Sports Grounds : क्रीडांगणांना किती काळ ‘दुय्यम’ ठेवणार? कबड्डी, कुस्ती, क्रिकेटची परंपरा हरवली, खेळाडूंची स्वप्ने मातीमोल

Sports Infrastructure Crisis : एकेकाळी ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू उतरले, जिथे कबड्डी, कुस्ती आणि क्रिकेटच्या स्पर्धांनी शहराला वेड लावले, ती सांगलीतील क्रीडांगणे आज ओस पडली आहेत.
Sprots Ground 

Sprots Ground 

sakal

Updated on

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाची अवस्था भकास झाली आहे. त्यांचा विकास आराखडा निश्चित करणे, क्रिकेट आणि अन्य मैदानी खेळांसाठी स्वतंत्रपणे उत्तम नियोजन करणे, क्रीडा संघटनांना बळ देणे, नव्या पिढीला उत्साह वाटेल, असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com