
Sangli: ‘जिल्ह्यातील काही औषध विक्रेते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नशेखोरीची औषधे विक्री करतात. त्यांचे परवानेही चुकीचे आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी केली. याबाबत त्यांनी अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे.