

Sugarcane crushing operations underway at cooperative sugar factories in Sangli district.
sakal
नवेखेड : सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५५ लाख २७ हजार ३९७ टन उसाचे गाळप करून ५६ लाख २८ हजार १०९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.१८ टक्के इतका आहे.