Sangli Crime : जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी सांगलीत 20 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या; स्वामी समर्थ घाटावर चैतन्य तोरणेवर 8 ते 9 वर्मी घाव; संशयितांच्या घरावर दगडफेक

Sangli Youth killed at Swami Samarth Ghat : सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर वर्चस्वाच्या जुन्या वादातून २० वर्षीय चैतन्य तोरणे याची कोयता व चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून तपास सुरू आहे.
Sangli gang rivalry killed investigation

Sangli gang rivalry killed investigation

esakal

Updated on

सांगली : येथील स्वामी समर्थ घाटावर वर्चस्व वादातून तरुणावर कोयता, चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात (Sangli gang rivalry killed investigation) आला. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. चैतन्य देवा तोरणे (वय २०, रा. स्वस्तिक वजन काट्यानजीक, नवीन वसाहत, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com