Sangli Rainfall Record Scam : पावसाच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करून 15 कोटींचे नुकसान? माजी खासदाराच्या 'त्या' आरोपाने कृषी विभागात खळबळ, 'स्कायमेट'ला धाडली नोटीस

Rainfall Record Dispute in Tasgaon Taluka : तासगाव तालुक्यातील पावसाच्या नोंदींमध्ये कथित तफावत आढळल्याने कृषी विभागाने स्कायमेटला नोटीस बजावली आहे.
What is the Sangli rainfall record scam?

What is the Sangli rainfall record scam?

esakal

Updated on

सांगली : तासगाव तालुक्यातील येळावी, विसापूर आणि तासगाव मंडलमधील पावसाच्या नोंदींमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने स्कायमेट कंपनीला नोटीस बजावली (Tasgaon crop insurance compensation dispute) आहे. २२ एप्रिल रोजीच्या पावसाच्या नोंदी नेमक्या कशा आहेत आणि त्या नोंदविण्यास विलंब का झाला, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com