

LCB Sangli officers with arrested accused and seized motorcycles in spray attack robbery case.
sakal
सांगली : दुचाकीवरून तासगावच्या दिशेने जाणाऱ्या युवकाच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करून त्याच्या दुचाकीसह अन्य साहित्य घेऊन पसार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले.