

Sangli traders highlighting key civic and market-related issues ahead of municipal elections.
sakal
सांगली : ‘सांगली हे व्यापारी पेठांचे शहर आहे. या पेठांचे प्रश्न गंभीर होत आहेत. व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दर निवडणुकीत आम्ही काही अपेक्षा व्यक्त करतो, प्रश्न मांडतो. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.