

Traffic police checking vehicles during special enforcement drive in Sangli.
sakal
सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेसह पोलिस ठाण्यांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सन २०२४ च्या तुलनेत गतवर्षी दुपटीने कारवाई करत तब्बल ३४ हजार ४३३ विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.