Sangli turmeric record price
esakal
सांगली : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वसंतदादा मार्केट यार्डातील हळद बाजारपेठेत झालेल्या सौद्यांमध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाला. निवडक हळदीला क्विंटलला तब्बल ६५ हजार रुपये दर (Sangli turmeric price per quintal 2026) मिळाला. सध्या हळदीला सरासरी २८ हजार रुपये क्विंटल, असा दर मिळत आहे.