Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Veer Savarkar statue approval delay in Sangli : सांगलीतील विश्रामबाग परिसरात उभारण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा गेली दोन वर्षे शासकीय परवानग्यांअभावी रखडला आहे.
Sangli Vishrambag Savarkar statue issue

Sangli Vishrambag Savarkar statue issue

esakal

Updated on

सांगली : राज्य आणि केंद्रात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत असतानाही सांगलीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अद्याप परवानगी मिळत नाही. विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान (Swatantryaveer Savarkar Jayanti) या शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यवीरांचा हा पूर्णाकृती पुतळा गेली दोन वर्षे विविध शासकीय परवानग्यांच्या फेऱ्यात अडकला. त्यामुळे सावरकरप्रेमींमध्ये नाराजी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूरनंतर हा दुसरा पुतळा ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

When will Sangli DCC Bank recruitment restart?
vinayak savarkar
Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar
Usha Chati memories of Veer Savarkar
Marathi News Esakal
www.esakal.com