Geomagnetic Survey In Sangli : तेल, वायू की मौल्यवान धातू? पश्चिम महाराष्ट्रात भूगर्भाचे रहस्य उलगडणार! हैदराबादच्या संस्थेकडून सांगलीसह 'या' 5 जिल्ह्यांत सर्वेक्षण सुरू

Sangli gravity survey 2026 : सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत राष्ट्रीय भू-भौतिकीय संशोधन संस्थेकडून गुरुत्वाकर्षण, भू-चुंबकीय आणि उंचीविषयक सर्वेक्षण सुरू आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने वैज्ञानिक माहिती संकलित केली जात आहे.
NGRI geophysical survey Maharashtra

NGRI geophysical survey Maharashtra

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या गुरुत्वाकर्षण सर्वेक्षण, भू-चुंबकीय सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय भू-भौतिकीय संशोधन संस्था हे काम करीत (geomagnetic survey in Sangli) आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत हे सर्वेक्षण केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com