Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti Elections
esakal
पश्चिम महाराष्ट्र
ZP Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान 5 की 8 फेब्रुवारीला? आमदार पडळकरांची 'ती' मागणी फेटाळली?
Mayakka Chinchali Yatra on Sangli Elections : मायाक्का चिंचली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मतदान पुढे ढकलण्याची मागणी झाली होती. मात्र, निवडणुकीच्या वेळात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
सांगली : जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने मायाक्का चिंचली यात्रेला (Mayakka Chinchali Yatra) जातात आणि त्या यात्रेच्या काळातच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होता आहेत. त्यामुळे मतदान ५ ऐवजी ८ फेब्रुवारीला घ्यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. (Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti Elections)
