Voters across Sangli district prepare for the upcoming Zilla Parishad elections.

Voters across Sangli district prepare for the upcoming Zilla Parishad elections.

sakal

Sangli ZP : मतदार वाढले, राजकारण तापले! सांगली जि.प. निवडणुकीत निकाल कोणाच्या बाजूने झुकणार?

Political Impact : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीकडे यंदा सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण तब्बल १८ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आठ वर्षांत झालेली ही लक्षणीय वाढ राजकीय पक्षांसाठी संधी ठरणार की धक्का
Published on

सांगली : जिल्हा परिषदेसाठी जनता होणाऱ्या निवडणुकीत १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही संख्या आठ वर्षांपूर्वीच्या मतदारसंख्येपेक्षा दोन लाखांनी अधिक आहे. हा वाढलेला मतदार कोणाच्या पारड्यात आपले मताचे दान टाकणार, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com