Election Commission
esakal
सांगली : कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेचा (Mayakka Chinchali Yatra) मुख्य दिवस पाच फेब्रुवारीस असल्याने या दिवशी होणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे.