Sangli ZP : पर्यावरण संवर्धनात सांगलीची हॅट्ट्रिक; ‘माझी वसुंधरा’त सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम

Mazi Vasundhara Abhiyan : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करत सांगली जिल्हा परिषदेनं पुन्हा एकदा राज्यात आपला ठसा उमटवला आहे. ‘माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.०’ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याने हॅट्ट्रिक साधली.
Mazi Vasundhara Abhiyan

Mazi Vasundhara Abhiyan

sakal

Updated on

सांगली : ‘माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.०’ स्पर्धेत सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. राज्य शासनाच्या वतीने माजी वसुंधरा अभियान स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com