

Congress leaders announcing the official candidate list for Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
sakal
सांगली : जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे २५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंचायत समितीसाठी ४९ उमेदवार देण्यात आले आहेत. त्याची यादी आज जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांनी जाहीर केली.