

Candidates crowd the election office on the last day of nominations in Sangli.
sakal
सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज अखेरच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली. राजकीय पक्षांकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चितीचा घोळ सुरू होता.